Sunday, August 31, 2025 09:35:41 PM
यामध्ये कर्करोग, मधुमेह, पोटाचे विकार, अल्सर आणि गंभीर संसर्ग यांसारख्या आजारांवरील औषधांचा समावेश आहे. या किमती निश्चित केल्याने रुग्णांना आवश्यक औषधे योग्य किमतीत मिळण्यास मदत होईल.
Jai Maharashtra News
2025-07-17 14:32:09
मेफेड्रोन (MD) प्रकरणातील फरार आरोपी ताहेर डोला याला इंटरपोलच्या मदतीने अबुधाबीहून भारतात आणण्यात आले. 256 कोटींच्या ड्रग्ज कारखान्याचा मुख्य सूत्रधार म्हणून त्याची ओळख आहे.
Avantika parab
2025-06-14 21:06:28
‘मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो’ या वादग्रस्त विधानावर नारायण राणेंनी आपल्या मुलगा नितेश राणेला सार्वजनिक मंचावर समज दिली. राजकारणात मर्यादा आणि शिष्टाचाराचे महत्त्व अधोरेखित.
2025-06-11 19:07:59
पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील औषध कंपनीवर धाड; एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई, 11 लाखांचा साठा जप्त. अंधेरी पोलिसांकडून 3 आरोपी अटकेत, तपास सुरू.
2025-06-11 17:49:31
महाराष्ट्राच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या तुळजापुरात एका खळबळजनक प्रकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Manasi Deshmukh
2025-02-18 18:38:41
दिन
घन्टा
मिनेट